Wednesday, August 29, 2018

बोंड अळी वर उपाय नियोजन 2018-कापूस , bond ali new update, trichogramma





trichogramma

आज या विडिओ मध्ये मी बॊण्ड अळी वर कश्याप्रकारे आपण उपाययोजना करू शकतो. ते या वेडिओमध्ये मी सांगितले आहे. त्रिचओग्रॅम या जैविक घटकाबद्दल मी माहिती संग्रहित केली आहे. trichogramma  या जैविक कीटक मुळे

१) पॅराटी वरील गुलाबी बॊण्ड अळी

२) उसावरील  खोड कीड

३) वांग्यावरील अळी

४) धनावरील खोड किडा



  trichogramma  या कीटकांमुळे शेतीला खूप फायदा होतो

Thursday, August 16, 2018

Amar Rahe Veer Jyotiba fule ,अमर रहे वीर जोतिबा फुले,jyotiba fule new so...



टीप

काही दिवस पूर्वी हे गीत मला कुणीतरी माझ्या व्हाट्सएप्प पाठवलं होत- आणि मी या गीत ज्यावेळेस youtube वर बघितलं तर या गीताला खूप कमी लोकांपर्यत पोचलेले नाही हे पाहून हे गीत मी माझ्या मराठी साठी या youtube चैनल वर टाकत अहो.
हे गीत Kamal Dravid ९८५५५९०२७९ यांनी गायिलेले आहे
कमल द्रविड याच्या मूळ गीताची लिंक
https://youtu.be/5QL8cXhWxOw

मराठी साठी
अजूनही आमच्या मराठी साठी ( marathi sathi )चॅनेलला Subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा...शेवटी तुमचा पाठींबा लाखमोलाचा आहे! ! धन्यवाद! ! जय महाराष्ट्र ! Jay जवान jay