Wednesday, August 29, 2018
बोंड अळी वर उपाय नियोजन 2018-कापूस , bond ali new update, trichogramma
trichogramma
आज या विडिओ मध्ये मी बॊण्ड अळी वर कश्याप्रकारे आपण उपाययोजना करू शकतो. ते या वेडिओमध्ये मी सांगितले आहे. त्रिचओग्रॅम या जैविक घटकाबद्दल मी माहिती संग्रहित केली आहे. trichogramma या जैविक कीटक मुळे
१) पॅराटी वरील गुलाबी बॊण्ड अळी
२) उसावरील खोड कीड
३) वांग्यावरील अळी
४) धनावरील खोड किडा
trichogramma या कीटकांमुळे शेतीला खूप फायदा होतो
Thursday, August 16, 2018
Amar Rahe Veer Jyotiba fule ,अमर रहे वीर जोतिबा फुले,jyotiba fule new so...
टीप
काही दिवस पूर्वी हे गीत मला कुणीतरी माझ्या व्हाट्सएप्प पाठवलं होत- आणि मी या गीत ज्यावेळेस youtube वर बघितलं तर या गीताला खूप कमी लोकांपर्यत पोचलेले नाही हे पाहून हे गीत मी माझ्या मराठी साठी या youtube चैनल वर टाकत अहो.
हे गीत Kamal Dravid ९८५५५९०२७९ यांनी गायिलेले आहे
कमल द्रविड याच्या मूळ गीताची लिंक https://youtu.be/5QL8cXhWxOw
मराठी साठी
अजूनही आमच्या मराठी साठी ( marathi sathi )चॅनेलला Subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा...शेवटी तुमचा पाठींबा लाखमोलाचा आहे! ! धन्यवाद! ! जय महाराष्ट्र ! Jay जवान jay
Tuesday, June 12, 2018
Sunday, April 29, 2018
Saturday, March 3, 2018
Tuffan vinodi kirtan ,तुफान विनोदी कीर्तन, wadal chaturbhuj , wadali des...
संत सावता माळी भजनी मंडळ वडाळी देशमुख आयोजित चतुभुज महाराज पुण्यतीथी मोहत्साव मध्ये राष्ट्रीय
प्रबोधणं कीर्तन
Thursday, February 22, 2018
Tuesday, February 20, 2018
शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
दि.१९/०२/२०१८
आज शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सकाळी 8 वाजता वडाळी देशमुख येथील छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याचे पूजन हे गावकरी यांनी केली व शिवजयंती निमित्य ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले यावेळेस पाणी फाउंडेशन समिती वडाळी देशमुख व गावकऱ्यांनी मोठया उत्साहात सहभाग दर्शवला व आजचा कार्यक्रम चांगल्या पध्दतीने पार पडला.
Sunday, February 18, 2018
वडाळी देशमुख येथील ग्रामपंचायत सुशोभीकरण उत्साह
18/02/2018
आज सकाळी पाणी फाउंडेशन ची टीम व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्या श्रमदानातून ग्रामपंचायत ची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले या वेळेस पाणी फाउंडेशनचे सदस्य अजय अडचूले,आशिष पाठक, श्याम वावरे,केशव भुस्कट,सचिन वाघ ,मयूर फुकट,आकाश बडेरे,सोपान डवाले,रितेश गुप्ता, दिलीप वाहूरवाघ तसेंच सरपंच मालाबाई वाहूरवाघ, उपसरपंच वैशालीताई काळे ,सदस्य रवींद्र घटोळ, तसेच तंटामुक्तीअद्यक्ष अशोक मोहोकार उपस्तीत होते
Saturday, February 17, 2018
वाडाळी देशमुख येथील स्वच्छता अभियान
दि.17/02/2018
आज सकाळी गावातील नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळ तसेच गावातील तरुण वर्ग यांनी विद्यलय स्वच्छता तसेच गावात गाजर गवत निर्मूलन ,प्लास्टिक निर्मुलन या प्रकारचे सार्वजनिक कामात उत्साह दाखवला व तसेच गावातील सांडपाण्याची पाहणी व नियोजन केले या वेळेस मंडळाचे अध्यक्ष श्याम वावरे उपाध्यक्ष सागर हुसे साचीव केशव भुस्कट व आकाश बडेरे ,अजय अडचूले ,मयूर फुकट ,सचिन वाघ,अनिल काळे,आशिष पाठक, सोपान डवले,संतोष वावरे,ऋषिकेश गणगणे,विशाल प्रांजले इत्यादी उपस्तीत होते . कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने पार पडला.
Subscribe to:
Comments (Atom)









