22/02/2018{Wadali deshmukh}
आज दुपारी वडाळी देशमुख येथील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय येथील मुलांना पाण्याचे महत्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना दि 23/02/18ला होणाऱ्या ग्राम रॅली करीत प्रोसाहित केले व तसेच जि. परिषद प्राथमिक शाळा वडाळी देशमुख इथल्याही विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांना प्रोत्साहित केले.
दि .23/02/18 ला होणाऱ्या पाणी फाउंडेशन समितीच्या जागृती रॅली मध्ये येण्याचे आमंत्रण पाणी फाउंडेशन समिती वडाळी देशमुख यांनी दिले व शतक विद्यार्थ्यांनि ते स्वीकारले.
दि .23/02/18 ला होणाऱ्या पाणी फाउंडेशन समितीच्या जागृती रॅली मध्ये येण्याचे आमंत्रण पाणी फाउंडेशन समिती वडाळी देशमुख यांनी दिले व शतक विद्यार्थ्यांनि ते स्वीकारले.

No comments:
Post a Comment